“सेवा ही केवळ कृती नसून ती एक साधना आहे.
स्वामी समर्थांच्या चरणी निःस्वार्थ भावनेने केलेली प्रत्येक सेवा हीच खरी उपासना आहे.
वृद्ध आई–वडील, गोमाता आणि गरजू घटकांची सेवा करताना प्रेम, सन्मान व करुणा हीच आमची खरी ओळख असावी, असा माझा विश्वास आहे.
समाजाने दिलेल्या प्रत्येक दानाचा, प्रत्येक विश्वासाचा उपयोग पारदर्शकपणे आणि सेवेसाठीच झाला पाहिजे, हीच आमची कटिबद्धता आहे.
स्वामी समर्थांच्या कृपेने आणि सर्व भक्त, सेवेकरी व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आपण एक आदर्श सेवाकेंद्र उभे करूया.”
— श्री. विकास दामोदर दोडके
( अध्यक्ष )
श्री स्वामी समर्थ सेवा संस्थान ट्रस्ट, अक्कलकोट
अधिक माहिती
खालील दिलेली सर्व माहिती संस्थेमार्फत चालवण्यात येणारे उपक्रम किंवा भविष्यात करावयाचे उपक्रम दर्शवत आहे, आपण खालील माहिती वर क्लिक करून संबंधित उपक्रमाची माहिती पाहू शकता व उपक्रमासाठी आर्थिक पुण्यदान देऊ शकतात