आपण थेट संस्थेशी संपर्क साधू शकता (Email किंवा Mobile वरून )
स्वामी हो, आपण आम्हाला आपल्या अमूल्य सूचना, अभिप्राय (Feedback), मत व मार्गदर्शन नक्कीच पाठवू शकता. आपल्या विचारांमुळे संस्थेचे सेवाकार्य अधिक प्रभावी व पारदर्शक होण्यास मदत होते. आपण थेट संस्थेशी ई-मेल किंवा मोबाईलद्वारे संपर्क साधू शकता..