स्वामींच्या कृपेने चालणाऱ्या या सेवाकार्यात आपलाही सहभाग लाभावा, हीच विनम्र इच्छा.
वृद्धांची सेवा, गोमातेचे संरक्षण आणि अन्नदानाच्या पवित्र कार्यासाठी आपली छोटीशी देणगीही अमूल्य ठरेल.
आपल्या दानातून सेवेला बळ, भक्तीला दिशा आणि समाजाला आधार मिळेल.
या पवित्र कार्यात सहभागी व्हा—स्वामींच्या सेवेत एक हातभार लावा. 🙏
खालील दिलेली सर्व माहिती संस्थेमार्फत चालवण्यात येणारे उपक्रम किंवा भविष्यात करावयाचे उपक्रम दर्शवत आहे, आपण खालील माहिती वर क्लिक करून संबंधित उपक्रमाची माहिती पाहू शकता व उपक्रमासाठी आर्थिक पुण्यदान देऊ शकतात